वजन वाढवण्यासाठी खा हे पदार्थ 

काही लोकांचे वजन खूप प्रयत्न करूनही वाढत नाही. 

वजन वाढवण्यासाठी खूप खाणे नाही तर योग्य पदार्थ खाणं आवश्यक असतं. 

वजन वाढवण्यासाठी हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी जास्त फायदेशीर असतात.

वजन वाढवण्यासाठी तुम्ही हेल्दी हाय फॅट्स आहारात अंडी समाविष्ट करू शकता. 

बटाटे वजन वाढवण्याचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. कारण बटाट्यामध्ये स्टार्चसह अनेक पोषक तत्व असतात. 

वजन वाढवायचे असेल तर तुम्ही आहारात केळीचाही समावेश करू शकता. 

वजन वाढवण्यासाठी मनुके तुमची मदत करू शकतात. 

अंजीरदेखील वजन वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

अंजीर-मनुके समप्रमाणात घेऊन रात्री भिजवा आणि सकाळी खा. याने तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.