जोडीदाराच्या जेलसीला कसं सामोरं जायचं?

जेलसी अर्थात मत्सराची भावना लपवण्याची गरज नाही. 

तुमच्या जोडीदाराचं म्हणणं, त्याची बाजू जाणून घ्या. 

संयम बाळगा आणि तुमच्या भावना खूप त्वेषाने मांडू नका. 

तुम्हाला असुरक्षित का वाटतंय,  यामागचं मूळ कारण शोधून काढा.

एकमेकांसोबत अधिक वेळ व्यतीत केल्यावर ती असुरक्षिततेच्या भावनेची समस्या सुटू शकते का ते पाहा. 

एखाद्या विशिष्ट कृतीमुळे जेलसीच्या भावनेला खतपाणी घातलं जात असेल, तर तुमच्या जोडीदाराशी त्याबद्दल बोला. 

तुमचं स्वतःचं समर्थन करू नका किंवा तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनाला विरोध करू नका. 

तुमच्या भावनांबद्दल जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा. 

तुमचा आतला आवाज काय सांगतोय त्यावरून वागा आणि अपमानास्पद संवाद टाळा