हिवाळ्यात अशी वाढावा मुलांची इम्युनिटी 

सर्दी खोकल्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांवर दिसून येतो.

तुम्ही मुलांची इम्यूनिटी वाढवून त्यांना निरोगी ठेऊ शकता. 

योग्य लाइफस्टाइल, आहाराने मुलांची इम्यूनिटी वाढू शकते. 

मुलांना कार्बोहाड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स रिच फूड खायला द्या.

हंगामी फळं, भाज्यांमुळेही मुलांची इम्यूनिटी वेगाने वाढते.

गाजर बीन्स, पालक, संत्रीचा आहारात समावेश करा. 

भरपूर झोप घेतल्यानेही मुलांची इम्यूनिटी बूस्ट होते.

हिवाळ्यात मुलांना थंडऐवजी कोमट पाणी प्यायला द्या. 

मुलांना फीट ठेवण्यासाठी दिवसातून एकदा स्टीम द्या.