आजकाल सर्वजण आपल्या वजनाविषयी खूप चिंतेत असतात.
स्वतःला फीट ठेवण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा वेगवेगळा आहार असतो.
वय आणि उंचीनुसार वजन किती असावं याविषयी अनेकांना माहित नसतं.
मुलांचं आणि मुलींचं वयानुसार किती वजन हवं याविषयी आज आपण जाणून घेऊया.
भविष्यात आजारपणामुळे शरीरावर आणि वजनावर खूप फरक पडू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं कधीही चांगलं.
प्रत्येक शरीर वेगळे असून त्यांचे वजन वेगवेगळ्या घटकांवरुन ठरवले जाते.
वय आणि लिंगानुसार वजन बदलते.