प्रेम विवाह कॉमन झालं आहे, पण असं असलं तरी देखील अरेंज मॅरेज करणारा वर्ग ही तितकाच आहे.
लग्न करायचं म्हटलं की अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्यामुळे आयुष्य सोपं होतं.
या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्व उपस्थीत राहातो, तो म्हणजे दोघांमधील वयाचा फरक
आपल्याकडे असं म्हणतात की मुलगी ही मुलापेक्षा लहान असावी, पण असं का?
सध्या लोक वय वैगरे पाहात नाहीत, मुलगा किंवा मुगली आवडली ना? मग इथेच सगळं आलं
पण असं असलं तरी वयोमर्यादाच्या बाबतीत सायन्स काहीतरी वेगळंच सांगतोय. ज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्तच असावं.
नवरा हा बायकोपेक्षा वयाने ४ ते ६ वर्षाने मोठा असावा आणि हेच आयडीअल वय असल्याचं सांगितलं जातं.
यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेला आहे. जे खूप रिलेवंट देखील आहे.
महिला पुरुषांपेक्षा वयाच्या ३ ते ४ वर्षांआधीच शरीराने मॅच्युअर होतात. त्यांच्या असलेल्या होर्मोन्समुळे वय लवकर वाढू लागतं आणि त्या लवकर म्हाताऱ्या होतात
या तुलनेत पुरुष वयाच्या उशीरा म्हातारे होतात. त्यामुळे वयातील फरक हा नवराबायोकांच्या नात्यासाठी चांगलं राहिल असंच सायन्स सांगतं.
या आयडिअल एज गॅपमुळे नवरा-बायकोंमधील आकर्षण टिकून राहातं, त्यांना एकमेकांत कमी जाणवत नाही ज्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलतं.
जबाबदारीच्या बाबतीत देखील महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त लवकर जबाबदार बनतात. त्यामुळे महिलाचं वय लग्न करण्यासाठी कमी असलं तरी त्या नवऱ्याला सांभाळू शकतात.