ऑनलाइन अपडेट करा LIC Policy Details;  मोबाईलवरून भरता येईल प्रीमियम

LIC Policy Holder ऑनलाईन पद्धतीनं आपले Details Update करू शकतात

त्यासाठी सर्वात आधी www.licindia.in या वेबसाईटवर जावं लागेल.

Homepage वर असलेल्या Customer Services ऑप्शनवर क्लिक करून Scroll Down करा. 

त्यानंतर 'Update Your Contact Details Online' या ऑप्शनवर क्लिक करा.

आता तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल, तिथे Update Your Contact Details वर क्लिक करा. 

स्क्रीनवर Open झालेल्या Pageवर आपले डिटेल्स भरा.

भरलेले Contact Details चेक करून Declaration Box आणि Submitवर क्लिक करा.

Policy Number/ Numbers ची नोंद करा.

Validated Policy Detailsवर क्लिक करून Policy Number Validate करा. 

आता तुम्ही मोबाईलवर Online Policy Premium भरू शकता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?