2022  हे वर्ष चार राशींसाठी विशेष फलदायी

ग्रहांचं राशीपरिवर्तन मानवी जीवनावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम करणारं ठरतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

2022मध्ये सर्व ग्रहांचं राशिपरिवर्तन होणार असल्याने बाराही राशींवर परिणाम.

2022 हे वर्ष मेष, वृषभ, सिंह आणि कन्या या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल

2022मध्ये मेष राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील, जोडीदाराचं आरोग्य सुधारेल.

मेष राशीच्या व्यक्ती नोकरीत प्रगती करतील. धनप्राप्ती होईल. जुना मित्र भेटेल तर शिक्षणात मोठं यश मिळेल

वृषभ राशीच्या व्यक्तींना मनःशांती मिळेल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत परिवर्तन होईल आणि शैक्षणिक यश मिळेल.

वृषभेच्या व्यक्तींना संशोधनासाठी परदेशगमनाची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील.

2022 हे वर्ष सिंह राशीसाठी विशेष लाभदायक आहे, या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. वाहनखरेदीचे योग. मुलांची प्रगती होईल.

या वर्षात कन्या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराचं आरोग्य चांगलं राहील तर महत्त्वाचं म्हणजे खर्च घटेल.

कन्या राशीच्या व्यक्तींचे अडकलेले पैसे मिळतील. उद्योग भक्कम होईल. वाहनप्राप्तीचे योग. शैक्षणिक क्षेत्रात यश.