घरीच बनवा
सौंदर्य खुलवणारे 
होळीचे रंग

केमिकलयुक्त रंग त्वचेसाठी हानिकारक असतात.

यामुळे अनेकांचा ऑर्गेनिक कलरकडे वाढता कल आहे.

तुम्ही घरीच होळीचे असे नैसर्गिक रंग बनवू शकता.

यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही, उलट अधिक सुंदर दिसेल.

हे रंग इकोफ्रेंडलीसोबत स्किनफ्रेंडली आहेत.

लाल रंग
लाल चंदन पावडर,
लाल गुलाब पाकळ्या वाळवून त्याची पूड करा.

गुलाबी रंग
लाल चंदन, गुलाब पाकळ्यांपासून तयार केलेल्या लाल रंगात
थोडं गव्हाचं पीठ मिसळा.

पिवळा रंग
मुलतानी मातीमध्ये
हळद पावडर मिसळा. 

हिरवा रंग
पुदिना, धणे, पालक, कडुलिंबाची पाने उन्हात वाळवून पावडर बनवा.