उष्माघातापासून असा करा बचाव

Heading 3

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाय.

आज आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्याच्या टिप्स पाहूया.

अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणं आणि मळमळ ही उष्मघाताची सामान्य लक्षणं आहेत. 

उष्माघात सुरू होण्यापूर्वी घाम येणं थांबतं, परंतु, हे नेहमीच होईल, असं नसतं. 

उष्माघात टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे सावलीत राहणं आणि भरपूर पाणी पिणं.

पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. 

डिहायड्रेशनमुळे आपल्याला चक्कर येणं, थकवा येणं, डोकेदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात. 

नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, रस यांचं सेवन करा. 

ही सर्व पेयं शरीरात पाण्याची कमतरता होऊ देणार नाहीत आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.

यावेळी प्याल धन्याचे पाणी तर होतील भन्नाट फायदे 

Click Here