... आणि हिवाळ्यात राहा Heart Attack पासून लांब

थंडीच्या दिवसात हृदयविकाराचा झटका मोठ्या प्रमाणात येण्याच्या घटना आढळून आल्या आहेत

हिवाळ्यात रक्त गोठतं, ज्यामुळे अनेक वेळा हृदयाला ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे हार्ट अटॅक येतो

अशावेळी काही घरगुती उपाय आहेत. ज्या तुम्हाला या समस्यापासून वाचवू शकतात

हळद
यामध्ये नैसर्गिक रक्त पातळ करण्याची क्षमता आहे. यात कर्क्यूमिन नावाचे पोषक तत्व असते, ज्यामुळे रक्त पातळ होते

हळदीचे सेवन केल्याने रक्त गोठत नाही. हळद रोज गरम दुधात हळद पिणं फायदेशीर ठरतं

लसूण
हिवाळ्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका टाळायचा असेल तर लसणाचे सेवन अवश्य करावे

यामध्ये असलेले गुणधर्म रक्त पातळ करण्याचे काम करतात.  कच्च्या लसणाच्या कळ्या खूपच फायदेशीर आहेत

फळ
कोणतेही फळ खा ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण द्राक्षे, संत्री, बेरी अशी लिंबूवर्गीय फळं खाणं हार्ट अटॅकवर फायद्याचं ठरेल

आलं
यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात सॅलिसिलेट्स असतात, जे रक्त पातळ करण्याचे काम करतात

हिवाळ्यात आलं सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांवर देखील फायदेशीर आहे

दालचिनी
यामुळे रक्त पातळ होते. दालचिनीचे सेवन केल्याने रक्त गोठण्याची समस्या दूर होते. दालचिनीचा काढा यावर फायदेशीर