कावीळमध्ये त्वरित आराम देतील हे ज्युस 

कावीळमध्ये लिव्हर खूप कमकुवत होऊ जाते. 

डोळे, नखं, त्वचा पिवळी होणे हे कावीळचे लक्षण आहे. 

शरीरात बिलिरुबीनची पातळी वाढल्यामुळे कावीळ होतो. 

कावीळ झाल्यानंतर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 

रोज उसाचा रस पिणे कावीळमध्ये फायदेशीर ठरते. 

लिव्हर हेल्दी बनवण्यासाठी टोमॅटोचा रस खूप उपयुक्त ठरतो. 

ताक आणि दही खाल्याने कावीळमध्ये खूप आराम मिळतो. 

कावीळ दूर करण्यासाठी नारळपाणी देखील फायद्याचे ठरू शकते. 

कावीळ झाल्यानंतर कच्च्या किंवा पिकलेल्या पपईचा रसदेखील लाभदायक ठरतो.