बेडवर बसून जेवण्याचे दुष्परिणाम!
आपण सर्वांना माहित आहे की बेडवर बसून जेवणे आपल्यासाठी चांगले नाही.
बेड आणि त्यावरचे बेडशीट अनेक आजारांचे कारण बनू शकते.
बेडवर बसून जेवल्याने मन अस्वस्थ होते आणि त्यामुळे झोप कमी होते.
बेडवर जेवल्याने तिथे मुंग्या आणि झुरळं येऊ लागतात, हे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
बेडवर बसून जेवल्याने बेडशीटवर अनेक प्रकारचे जिवाणू तयार होऊ लागतात.
बेड घाण झाल्यास आणि जास्त दिवस बेडशीट न बदलल्यास तिथे अनेक आजारांचा धोका वाढू लागतो.
बेडवर बसून जेवल्याने तिथे घाणेरडा वास येऊ लागतो.
वास्तूशास्त्रानुसार, बेडवर बसून जेऊ नये, कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
बेडवर बसून जेवल्याने आपल्या घरात कलह निर्माण होतात आणि वित्तहानी देखील होऊ शकते.