महिलांच्या 'या' त्रासांवर उपाय आहे साबुदाणा!

आपल्याकडे उपवासाला साबुदाणा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. 

साबुदाणा जिभेचे टेस्ट बड्स उत्तेजित करतो, त्यामुळे भूक लागते. 

साबुदाणाची एक वाटी तुम्हाला फ्लू आणि तापेपासून बरे होण्यास मदत करते. 

साबुदाणा खाल्ल्यास रजोनिवृत्तीवेळी म्हणजेच मासिक पाळी बंद होताना जास्त रक्तस्त्राव होत नाही. 

ज्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही, त्यांना उपचार सुरु असताना साबुदाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. 

ज्या स्त्रिया पुढील काळासाठी आपली अंडी गोठवण्याची योजना करतात त्यांनाही साबुदाणा खाल्ल्याने फायदा होतो.

मासिक पाळीपूर्वी तुम्हाला डोकेदुखी किंवा थकवा जाणवत असेल तर साबुदाणा खावा. 

ज्या स्त्रियांना ओव्हुलेशनच्याच्या काळात स्पॉटिंग दिसते त्यांनीही ओव्ह्युलेशनमध्ये वाटीभर साबुदाणा खावा. 

मासिक पाळीदरम्यान भूक लागत नसेल किंवा पोटाचा त्रास होत असेल तर एक वाटी साबुदाणा खाणे फायदेशीर ठरते.