OMG! 35 वर्षांचा होऊनही हा माणूस का घालतो Diaper?

लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्तींना Diaper घातला जातो, हे आपल्याला माहिती आहे.

एखाद्या तरुण व्यक्तीने डायपर घातल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का?

अमेरिकेतील 35 वर्षांचा Marc Spaganuolo डायपर घालतो

Diaper Dynamo या नावाने मार्क सोशल मीडियावर फेमस आहे

Incontinence म्हणजे मल-मूत्र विसर्जनावर नियंत्रण नसल्याच्या समस्येमुळे त्यांना डायपर घालावा लागतो.

मल-मूत्र विसर्जनाचे संदेश Incontinence मुळे मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत.

त्यामुळेच मार्कला कायमच Adult Diaper घालावा लागतो.

वयाच्या 15व्या वर्षापासूनच त्याला या आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

पहिल्यांदा त्याला यामुळे समाजात वावरताना लाज वाटायची; मात्र आता तो TikTok Videos देखील बनवतो

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?