नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्प करू या साधा-सोपा; दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करू हृदयाचा छोटा कप्पा; नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी

 येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश मिळो व 365 दिवस मजेदार जावोत, या सदिच्छा! Wish you a Happy New Year

कोणतंही दुःख  नसावी कोणतीही उदासी. हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ दे भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप

गेलं ते वर्ष, गेला तो काळ, नवीन आशा अपेक्षा घेऊन आले २०२२ साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्नं, नवी क्षितीजं, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!

जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवी स्वप्नं, नवी आशा आणि नव्या वर्षाचं स्वागत करतो. आपली सर्व स्वप्नं, आशाआकांक्षा पूर्ण व्हाव्या या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

वर्ष संपून गेलं आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्याविना माझं जीवन व्यर्थ आहे

जगातला प्रत्येक आनंद तुला मिळो, जगातलं प्रत्येक यश तुला मिळो, अशा नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!