दह्यासोबत लावा हे पदार्थ, केसांचा होईल कायापालट!

सुंदर दिसण्यासाठी आणि चांगल्या व्यक्तिमत्वाची केस खूप महत्वाची भूमिका बाजवतात. 

प्रत्येकाला वाटते आपले केस काळे, घणदाट आणि मजबूत असावे. 

केस हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही घरातीलच अनेक पदार्थांचा वापर करू शकता. 

दह्यासोबत हे 5 पदार्थ मिसळून लावल्याने केस मजबूत बनतात. 

दह्यामध्ये लिंबू मिसळून लावल्याने केसांची मुळं मजबूत होतात. 

दह्यामध्ये अंडं मिसळून लावल्यास के वेगाने वाढू लागतात. 

केळी दह्यामध्ये मिसळून लावल्यास कोलॅजन प्रोडक्शन वाढते. 

दही आणि मध एकत्र करून केसांना लावल्यास केस वेगाने वाढतात. 

दही, कोरफडीच्या गरासोबत लावल्यास स्कॅल्प मजबूत होते.