तुमच्या शरीराच्या आतही आहे सोनं

सोन्याचे दागिने घालायला कुणाला आवडत नाही. 

सोनं म्हटलं की
सोन्याची खाण समोर येते.

पण तुम्हाला माहिती आहे, तुमच्या शरीराच्या आतही
सोनं आहे.

जटिल संरचनेसह
मानवी शरीर
रहस्यांचा खजिना आहे.

खाणीप्रमाणे माणसाच्या शरीरातही सोनं असतं.

मानवी शरीरात जवळपास
0.2 मिलीग्रॅम सोनं असतं.

शरीरातील बहुतेक सोनं
रक्तात मिसळलेलं असतं.

हे सोनं खूप कमी प्रमाणात असल्याने त्याचा
थेट उपयोग नाही.

10 ग्रॅम सोन्यासाठी
50 हजार लोकांच्या
रक्तातील सोनं काढावं लागेल.

सोनं आणि बरंच काही...
ATM मधून
हेसुद्धा मिळतं

Heading 3

काय ते इथं पाहा