मलायका अरोरासारखी तजेलदार त्वचा हवीय?  करा 'हे' Facial Yoga Exercises

सुदृढतेसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या Yoga Poses मलायका अरोरा फॅन्सना दाखवते.

मलायकाकडून याची प्रेरणा घेतल्यास त्वचा Healthy आणि Glowing होऊ शकते.

मलायका म्हणते, की या Poses मुळे त्वचेच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

Balloon Pose रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

Ageing, सुरकुत्यांना प्रतिबंध करण्यासाठी Face Tapping Pose उपयुक्त ठरते.

Face Tapping Pose रक्ताभिसरण वाढवते, त्वचेला नैसर्गिक तेज देते.

Fish Pose मुळे मानेचा भाग ताणला जातो. जबडा, हनुवटीचं toning होतं.

Core Muscles साठी महत्त्वाची असलेली काही आसनं आधीही मलायकाने दाखवली होती.

Weight Loss साठी वशिष्ठासन, भुजंगासन, नौकासन यांची शिफारस तिने केली होती.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?