Glowing Skin साठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

फ्रेश, तजेलदार आणि मुलायम त्वचेसाठी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.

गाजराच्या सेवनानं सुरकुत्या कमी होऊन त्वचा तजेलदार होते.

व्हिटॅमिन ए आणि सीचा स्रोत असलेला आवळा त्वचेसाठी लाभदायक

 त्वचा चमकदार दिसण्यासाठी रोज एखादं संत्रं खाल्ल्यास उपयुक्त ठरेल

अँटीऑक्सिडंट्स मुबलक असलेलं Avocado त्वचा मुलायम होण्यास मदत करतं.

Anti Aging घटक असलेल्या टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचा टवटवीत होते

चांगल्या स्किन टोनसाठी पोषक लाल भोपळा आहारात असावाच.

चेहरा, त्वचा तजेलदार दिसण्यासाठी रोज बीटरूटचं ज्यूस घेणं हितकारक.

त्वचेवरच्या सुरकुत्या, मृत पेशी जाण्यासाठी स्ट्रॉबेरी जरूर खावी

अंड्यातल्या बायोटिनमुळे त्वचेवरचे डाग, कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?