ब्लोटिंगची समस्या पूर्णपणे संपवतील हे पदार्थ
पोट फुगण्याला वैद्यकीय भाषेत ब्लोटिंग म्हणतात, या स्थितीत व्यक्तीला खाण्यापिण्याची इच्छा राहात नाही.
ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
आल्यामध्ये असलेले जिंगीबॅन नावाचे एन्झाईम डायजेशन सुधारण्यास मदत करते.
काकडीमध्ये 95% पाणी असते, जे ब्लोटिंगची समस्या सोडवण्यास फायदेशीर ठरते.
अन्नपचन न झाल्यामुळे ब्लोटिंगची समस्या होते, अशावेळी पाणी आणि अप्पल सायडर व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो.
दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, जे ब्लोटिंगपासून आराम मिळवून देतात.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्स आणि पोटावरची सूजही कमी करतात.
व्हिटॅमिन्स आणि न्यूट्रीशनसोबत अननसामध्ये 85% पाणी असल्यामुळे हे ब्लोटिंग कमी करते.
बडीशेपमध्ये असलेले फायबर पोटावरील सूज आणि ब्लोटिंगची समस्या कमी करते.