बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खा हे पदार्थ 

कमी वयातच हल्ली लोकांना हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. 

हृदयाचे आरोग्य बिघडवते बॅड कोलेस्टेरॉल. 

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास हार्ट अटॅकदेखील येऊ शकतो. 

बॉडीमधील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतील हे पदार्थ. 

कोलेस्टेरॉल वाढल्यास फॅटी फिश खाणे फायद्याचे ठरते. 

अक्रोड, आळशी, कनोला ऑइल कोलेस्टेरॉल कमी करू शकते. 

Heading 2

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात सामील करा अव्होकाडो. 

गुड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो मठ्ठा. 

हृदय निरोही ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा करा वापर.