चांगल्या झोपेसाठी आहारात घ्या 'हे' पदार्थ

बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली बऱ्याचदा लोकांना रात्री शांत झोप लागत नाही. 

तणाव, जास्त चहा कॉफी घेणे यासारखी अनेक कारणं झोप न येण्यामागे असतात. 

अनेकवेळा योग्य मॅट्रेस किंवा उशी नसल्याकारणाने देखील झोप लागत नाही. 

काही पदार्थ असे आहेत, जे झाल्यांनतर तुम्हाला रात्री झोप न लागण्याची समस्या येणार नाही. 

केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे कंपाउंड असते, जे सेरोटीनीन लेव्हल वाढवून झोप येण्यास मदत करते. 

अननसमध्ये अँटीइंफ्लामेंटरी गुणांसोबत ब्रोमेलिन असते, ज्यामुळे शांत झोप लागते. 

बदाम तुमचा मूड सुधारण्यास आणि एन्गझायटी कमी करण्यास मदत करते. 

गायीच्या दुधात A२ कॅसिन नावाचे प्रोटीन असते, मूड सुधारून झोप लागण्यास मदत करते. 

टोफूमध्ये प्रोटीनसोबत ट्रिप्टोफॅन नावाचे कंपाउंड असते, जे सेरोटीनीन लेव्हल वाढवते.