पहिल्यांदाच SEX करताना 'या' गोष्टी माहित असायला हव्यात

सेक्ससाठी दोघांचीही तयारी असावी

जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही सेक्ससाठी तयार असाल तेव्हाच सेक्स करा

दोघांच्याही संमतीने सेक्स केल्याने तुम्ही त्याचा आनंद उपभोगू शकाल  सुरुवातील एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने बोला

जोडीदारालाही सेक्ससाठी तयार करा, नंतरच सेक्स करा. बळजबरीने सेक्स करू नका याचा नकारात्मक प्रभाव पडेल

सेक्शुअल हायजिन

सेक्शुअल हायजिन म्हणजेच लैंगिक स्वच्छता फारच महत्वाची, कारण यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो.

सेक्स करण्याच्या आधी आणि सेक्स केल्यानंतर आपले गुप्तांग नीट स्वच्छ करा. तसेच हातही नीट स्वच्छ करा

सुरक्षित सेक्स

गरोदर राहण्याची भीती, इन्फेक्शनचा धोका किंवा इतर आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम जरूर वापरा

पहिल्यांदाच सेक्स करताना थोडा त्रास होईल त्यामुळे ल्यूब्रिकंट ट्युबही सोबत ठेवा

खोटं ऑर्गेमज्म टाळा

सेक्समध्ये तुम्ही ऑर्गेज्म होत नसाल, तर जोडीदाराला खूश करण्यासाठी दिखावा करू नका. यामुळे भविष्यात नात्यात कटूता येऊ शकते

सेक्स पहिल्यांदा असोत किंवा दिर्घ काळापासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जोडीदाराच्या संमती शिवाय सेक्स कधीही करु नका, याचा नात्यावर खूपच वाईट परिणाम होतो