घरात मोरपंख ठेवल्याने होतात हे आर्थिक फायदे

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरामध्ये मोरपंख ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक भरभराट होते.

मोरपंखावर गंगेचे पाणी शिंपडून घरात तिजोरीत 21 दिवस ठेवा.

तुमचे थकीत पैसे मिळतली आणि धनसमृद्धी वाढत राहील. 

तुमच्या बेडरुममध्ये सुरक्षित ठिकाणी 2 मोरपंख ठेवा.

मोरपंख ठेवल्याने पती-पत्नीच्या नातं बहरेल आणि दोघांमधील संबंध सुधारतील. 

ईशान्य दिशेला 8 मोरपंख ठेवा. वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 

घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि बाहेरच्या व्यक्तीची नजर लागत नाही. 

घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवता, तिथे काळ्या धाग्यांनी बांधून मोरपंख ठेवा. 

कर्जातून मुक्त होण्यासाठी मोरपंख अत्यंत महत्त्वाचं आहे.