भारतातील 'या' पिंडदान केल्यास, मिळतो मोक्ष

पितृपक्ष किंवा पिंडदान 10 सप्टेंबरपासून सुरु झालेला असून 25 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. 

पिंडदानासाठी भारतात काही प्रसिद्ध ठिकाणं आहे, ती कोणती आहेत ते पाहुया...

वाराणसी हे प्रसिद्ध ठिकाण आहे, इथं पिंडदान केल्यामुळे पूर्वजांना मोक्ष प्राप्त होते.

बिहारमधील बोधगया येथे 20 हून जास्त ठिकाणं अशी आहे, जिथं पिंडदान केलं जातं. 

पवित्र तिर्थस्थळ म्हणून हरिद्वार प्रसिद्ध आहे, इथं पिंडदान केल्यास पूर्वजांना मोक्ष मिळतो. 

 पिंडदानासाठी मथुरा हे ठिकाणही प्रसिद्ध आहे. विश्रांती तीर्थ, बोधिनी तीर्थ आणि वायू तीर्थ येथे पिंडदान आयोजित केले जाते. 

 प्रयागराज येथे गंगा-यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम होतो, तिथं पिंडदान मोठ्या प्रमाणात केलं जातं.

उज्जैनमध्येही पिंडदान केलं जातं. इथं पिंडदान केल्यामुळे घरात शांती मिळते आणि पूर्वजांना मोक्ष मिळतो. 

या ठिकाणी तुम्ही पिंडदान केल्यास पुण्य मिळतं, तर पूर्वजांना मोक्ष मिळतो. 

पार्टनरच्या अभिमानास्पद गोष्टीदेखील माहीत असायल्या हव्यात.