विज्ञानाचा नवा आविष्कार! वाचा काय आहेत हे Reusable रॉकेट्स!
अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात लवकरच Reusable अर्थात पुन्हा वापरता येण्यासारखी रॉकेट्स ही एक सर्वसामान्य बाब होणार आहे.
स्पेस एक्स कंपनीने फाल्कन 9 या रियुजेबल रॉकेटचा वापर आधीपासूनच सुरू केला आहे.
आता 'नासा'नेही भविष्यात रियुजेबल फाल्कन 9 च्या वापराबद्दल सहमती दर्शवली आहे.
पहिल्या टप्प्यात वापरण्यात येणाऱ्या फाल्कन 9मधून ISS वर प्रवासी पाठवले जातील.
अशा प्रकारचा प्रयोग करणारी स्पेस एक्स ही एकमेव कंपनी नाही.
रियुजेबल रॉकेट या विषयावर 'नासा'नेही याआधी अनेक प्रयोग केले आहेत.
व्हर्टिकल लाँचिंग आणि व्हर्टिकल लँडिंग या विषयांमध्येही 'नासा'ने काम केलं आहे.
2015 पासून फाल्कन 9 ची 70 रॉकेट्स परत आली. त्यापैकी 49 पुन्हा उड्डाणही करू शकली.
रॉकेटलॅबसारख्या कंपनीचं नवं रॉकेट पहिल्या दिवसापासूनच रियुझेबल असेल.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?