सेक्समधून आनंद मिळण्यासाठी 'हे' घटकही ठरतात खूप महत्त्वाचे

सेक्सच्या आनंदाचं गणित आकारावर अवलंबून असल्याचा अनेकांचा गैरसमज असतो.

Sizeपेक्षाही Sexमधला आनंद कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो, यावर एक नजर

तुम्ही प्रेम करता, ती व्यक्ती जवळ असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते

प्रेमामुळे जवळीक निर्माण होते आणि नातं एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं.

मेंदू हा महत्त्वाचा लैंगिक अवयव आहे. Pleasure साठी तो कारणीभूत असतो.

Intense Feeling मुळे मानसिक अडथळ्यांवर मात करता येते.

स्थिर नातेसंबंधांसाठीही विश्वास हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.

विश्वासामुळे तुम्ही मोकळेपणाने संवाद साधू शकता आणि गरजा शेअर करू शकता.

पार्टनरला पुरेशी स्पेस देण्यामुळे नातेसंबंधांतलं बाँडिंग अधिक दृढ होतं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?