थंडीत बादम आरोग्यासाठी 'सुपरफुड'
बदाम हे शरिरासाठी फायद्याचे आहेत. त्याचे थंडीत सेवन केले तर ते आरोग्यासाठी जास्त फायद्याचे ठरते
भिजवलेले बदाम कच्च्या बदामापेक्षा जास्त पौष्टिक मानले जातात. बदामाची कातडी तपकिरी रंगाची असते आणि त्यात टॅनिन असते जे पोषक घटक अवरोधक असते
बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. बदाम भिजवल्यास पचनास मदत होते. भिजवलेल्या बदामाचे आणखी काही फायदे
बदाममध्ये कोलेस्टेरॉल शून्य आहे. बदाम खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या रुग्णांसाठी देखील प्रभावी आहेत
बदाम रक्तातील साखर आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यावर लक्ष ठेवतात. हे आपल्या शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करते
भिजवलेल्या बदामात लिपेज सारखे काही एन्झाईम्स असतात जे आपले चयापचय वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात
मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहेत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाण्याची शिफारस केली जाते
चांगली त्वचा राखणे कठीण आहे, त्यामुळे स्किनकेअर रूटीनसाठी बदाम उत्तम आहेत. यासोबत बदामाच्या तेलाने शरीराला मसाज करणे चांगले
बदामामध्ये फायबर असते. रोज बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते