डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे 5 सोपे उपाय नक्की करा..
डोळे हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत.
Heading 2
Heading 3
शेवटपर्यंत दृष्टी चांगली राहावी, अधू होऊ नये, यासाठी काही घरगुती उपाय करता येतील.
आहारात छोटे बदल आणि काही सोप्या गोष्टी केल्याने डोळे आणि दृष्टी चांगली राहील.
गुलाबपाण्याचा वापर नियमितपणे करणं आवश्यक आहे.
बदामात असलेल्या व्हिटॅमिन 'ए' चा डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो.
डोळ्यांची जळजळ होत असेल, तर तळपायाला मोहरीचं तेल किंवा एरंडेल तेलाने मसाज करावा.
गाजर, अक्रोड, पालक या भाज्या आणि सुकामेव्याचा आहारात समावेश असेल तर दीर्घकाळ दृष्टी चांगली राहील.
वजन संतुलित ठेवणं हेसुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
रात्री पुरेशी म्हणजे किमान 7 तासांची झोप डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास मोबाईल किंव इतर स्क्रीनपासून दूर राहावे