Sexual Health सुधारण्यासाठी व्हायग्राची नाही तर ही गोष्ट करण्याची गरज

आपली बॉडी Fit ठेवण्यासाठी Exercise करणं खूप महत्त्वाची आहे.

नियमितपणे व्यायाम केल्याने फिटनेस आणि Sexual Health दोन्हीही चांगलं राहील.

एका मेडिकल रिसर्चमध्ये Sexual Health आणि Exercise यांचा संबंध लक्षात आला आहे. 

Exercise न करणाऱ्या लोकांना लठ्ठपणा आणि सेक्स रिलेटेड Problems फेस करावे लागतात. 

व्यायाम न करणाऱ्या 43% Female आणि 31% Male लैंगिक समस्यांनी त्रस्त आहेत.

असे लोक सेक्सची शक्ती वाढवण्यासाठी Viagra किंवा इतर Tablets घेतात.

या Tabletsमुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

आठवड्यामधील 2-3 दिवस 30 मिनिटं Exercise केल्यास Sexual Health ठीक राहते. 

अशाप्रकारे पुरुष आणि स्री दोघांचीही Sexual Health उत्तम राहते.

नियमित व्यायाम केल्याने Medicines शिवाय Sex चा आनंद घेता येईल

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?