दिवसाला किती अंडी खाणं सुरक्षित?

कोणत्याही अन्नपदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

काही लोकांना अंडी खूप आवडतात, परंतु ते मर्यादित खाणे फायदेशीर ठरते.

अंड्यातील पिवळा बलक खाल्ल्याने 6 ग्रॅम फॅट आणि एक ग्रॅम प्रोटीन मिळते. 

म्हणजेच एक संपूर्ण अंड्यातून 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन आणि 6 ग्रॅम फॅट्स मिळतात. 

अंडी खाणे आरोग्यदायी असले तरी दररोज किती खावी हे माहिती असावे.

अंडी हा प्रोटीनचा स्रोत आहे, त्यात कोलेस्टेरॉलही जास्त प्रमाणात आढळते. 

तज्ज्ञांनुसार रोज 2 ते 3 अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

रोज 4 पेक्षा जास्त अंडी खाल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढू शकते. 

याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो, अनेक आजार उद्भवू शकतात.