'ही' 6 फळं खाल तर वाढणार नाही कोलेस्टेरॉल!
खराब लाइफस्टाइलमुळे बॅड कोलेस्टेरॉल वाढते.
हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्टेरॉल वाढणं धोकादायक ठरू शकतं.
हेल्दी फळं खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची समस्या कमी करता येते.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ब्रोकोली कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
केळीचे नियमित सेवन केल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
टरबूज खाल्ल्यानेही बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोजच्या आहारात सफरचंदाचा समावेश करा.
अंगूर खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित राहाते.
फायबर समृद्ध पपई खाल्ल्यानेही कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते.