प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी खा हे पदार्थ 

डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स वेगाने कमी होऊ लागतात. 

काही पदार्थ खाऊन तुम्ही प्लेटलेट्स काउंट वाढवू शकता. 

बीन्स, तांदूळ असे फोलेट रिच फूड खाल्याने हेल्दी ब्लड सेल्स वाढतात. 

ब्रोकोली, स्प्राऊट्स, संत्री खाऊनही प्लेटलेट्स वाढू शकतात. 

अंडी, ऑइल फिश खाऊन प्लेटलेट्स वाढवता येतात. 

व्हिटॅमिन डी रिच फूड प्लेटलेट, ब्लड सेल्स वाढवतात. 

हिरव्या पालेभाज्यादेखील प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतात. 

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी सोयाबीन, भोपळा खायला हवा. 

व्हिटॅमिन सी रिच फूड इम्युनिटी, प्लेटलेट वाढवतात.