हिवाळ्यात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी खा हे पदार्थ

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात खाण्यापिण्यावर अधिक लक्ष द्यावे.

हिवाळ्यात मधुमेहींनी आहार घेताना सावधगिरी बाळगावी.

हिवाळ्यात काही पदार्थ खाल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात दालचीनीचा चहा प्यावा.

मोड आलेले कडधान्ये खाल्ल्याने शुगर नियंत्रणात ठेवता येते.

बीटा कॅरोटीने समृद्ध रताळे खाल्ल्याने शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात भोपळा खाल्ल्याने देखील शुगर नियंत्रणात राहू शकते.

काजू हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम ड्राय फ्रूट मानले जाते.

अळशी, शिया सीड्स देखील शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.