घरी वॅक्सिंग करण्यासाठी उपयुक्त टिप्स
Waxing सुरू करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ धुऊन टॉवेलने कोरडी करावी
त्वचा कोरडी करण्याकरिता Powder लावल्यास वॅक्सिंग सुलभपणे होतं
वॅक्स किती गरम आहे, हे तपासण्यासाठी त्वचेवर थेट Apply न करता पॅच टेस्ट करा
ज्या दिशेला केस वाढतात, त्या दिशेला Knife ने सिंगल लेअर वॅक्स लावावं
यानंतर त्वचेवर वॅक्सची Strip ठेवून ती दाबावी
Rashes न येण्यासाठी केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने स्ट्रिप काढावी
केस जास्त प्रमाणात असल्यास एका वॅक्सिंगमध्ये ते निघत नाहीत
काही केस राहिले, तरी वारंवार वॅक्स करणं टाळावं
कारण वारंवार वॅक्स केल्यास त्वचेला इजा होण्याची शक्यता असते
त्वचेवर राहिलेले केस काढण्यासाठी धागा किंवा प्लकरचा वापर करावा
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?