तुळशीच्या सुकलेल्या पानांनी उजळेल तुमचं नशीब
औषधी गुणांनी समृद्ध तुळशीचे धार्मिक महत्वदेखील आहे.
हिंदू धर्मात पूजेदरम्यान तुळशीची पानं वापरली जातात.
तुळशीच्या रोपात देवीदेवतांचा वास असतो असे म्हणतात.
वस्तू शास्त्रात सुकलेल्या तुळशीचेदेखील उपाय सांगितलेले आहेत.
श्रीकृष्णाला तुळशीच्या पानांचा नैवेद्य दाखल्याने सर्व कष्ट दूर होतात.
अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकल्याने नकारात्मकता दूर होईल.
धन असलेल्या जागी तुळस ठेवल्याने पैशांची कमतरता भासत नाही.
गंगाजलमध्ये तुळशीची पानं टाकून शिंपडल्याने घरात समृद्धी येते.
तुळशीची सुकलेली पानं पाकिटात ठेवल्याने देसाई लक्ष्मीची कृपा सदैव राहील.