मोकळं हसल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका?
हसल्याने तुमचं आयुष्य सुखी आणि निरोगी शकतं.
हसल्याने तुमची फुफ्फुसं मजबूत होतात. त्यामुळे तज्ज्ञही मनसोक्त हसायला सांगतात.
यासोबतच आपले रक्ताभिसरणंही सुरळीत राहते.
मोकळेपणाने हसल्याने अनेक आजार आपल्यापासून राहतात.
हसल्यामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हॉर्मोन सिक्रीट होतात.
हे हार्मोन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हसल्याने मनावरचा ताण दूर होतो.
हसल्यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.
वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी हसणं खूप फायदेशीर ठरू शकतं...