काळे कपडे घालणं खरंच अशुभ असतं का? 

रंगाविना आपण आपल्या जगाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. 

रंगांचा आपल्या आयुष्यावर चांगला वाईट दोन्ही प्रकारे परिणाम होतो. 

अनेक लोकांना काळ्या रंगाचे कपडे घालायला आवडतात. 

शास्त्रांमध्ये काळ्या रंगाशी निगडित काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

काळ्या रंगाला नेहमी निगेटिव्हिटीशी जोडले जाते. 

अनेक लोक काळ्या रंगाला खूप अशुभदेखील मानतात. 

काळा रंग राहू आणि शनी यांचा रंगदेखील मनाला जातो. 

काळा रंग सभोवतालची एनर्जी समाविष्ट करून घेतो. 

काळ्या रंगला निगेटिव्हिटीशी जोडल्यामुळे तो अशुभ मानला जातो.