मुलांचे असे फोटो अजिबात करू नका शेअर!
हल्ली आई वडील मुलांचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर करत असतात.
बरेच लोक मुलांसोबतचे रिल्स शेअर करतात, यामागे मुलाबद्दलचे प्रेमच असते.
मात्र तुम्हाला माहितीये? मुलांचे काही प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकणे टाळले पाहिजे.
लहान मुलांचे अंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो.
मुलांचे आजारी असतानाचे किंवा दुखापत झालेले फोटो सोशल मीडियावर टाकणे टाळावे.
मुलांचे पॉटी करतानाचे किंवा कमी कपडे असलेले फोटो मीडियावर टाकू नको.
एखादी अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करतानाचे फोटोही टाकणे टाळावे. यामुळे इतर मुलांवर त्याचा परिणाम होतो.
मुलांच्या मित्रमैत्रिणींचे किंवा ग्रुपचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास इतर पालकांना त्याचा त्रास होऊ शकतो.
तुम्हीही मुलांचे असे फोटो शेअर कारण थांबवा, हे मुलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने महत्वाचे असते.