ही फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी!

फळ आरोग्यासाठी अमृत मानली जातात, मात्र ते चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास हानिकारक ठरू शकते.

काही फळं असे आहेत, जे खाल्यानंतर पाणी पिऊ नये. अन्यथा आरोग्याचे  नुकसान होऊ शकते. 

स्ट्रॉबेरीमध्ये नॅच्युरल शुगर आणि ईस्ट असते, हे खाल्यानंतर पाणी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी, पोटात वेदना होऊ शकतात. 

जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. 

सफरचंद खाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास आतड्यांपर्यंत फायबर पोहोचून वाया जाते. 

कलिंगड झाल्यांनतर पाणी प्यायल्यास पोट फुगू शकते आणि डायजेस्टिव्ह ज्युस डायल्युट होऊ शकतो. 

खरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

केळी खाल्यानंतर पाणी प्यायायल्यास शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते, ब्लड शुगर लेव्हलही हाय होऊ शकते.

संत्री खाल्यानंतर पाणी प्यायल्यास पोटाचे पीएच लेव्हल बिघडू शकते आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.