काय आहे Digital Gold? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या या गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान


डिजिटल गोल्डची खरेदी ऑनलाइन करता येते आणि ग्राहकांच्या वतीने विक्रेत्यांकडून इन्शुर्ड वॉल्ट्समध्ये संग्रहित केले जातेतुम्हाला याकरता केवळ इंटरनेट, मोबाइल बँकिंगची आवश्यकता आहे आणि तुम्ही केव्हाही-कधीही डिजिटल स्वरुपातील सोन्यात गुंतवणूक करू शकता


डिजिटल स्वरुपात सोन्यात गुंतवणूक करण्याची कोणतीही कमीतकमी खरेदी मर्यादा नाही आहे


यामध्ये तुम्ही 100 रुपयांपेक्षाही कमी खरेदी करू शकता


तुम्ही पेटीएम, गुगल आणि फोनपे यासारख्या मोबाइल ई-वॉलेट्समध्ये गुंतवणूक करू शकता


भारतात डिजिटल गोल्ड देणाऱ्या तीन कंपनी आहेत

Your Page!

डिजिटल गोल्डच्या माध्यमातून तुम्ही शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता


यामध्ये तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचा खर्चही येणार नाही, यात तुमची बचतही होईल


फिजिकल गोल्ड प्रमाणे हे सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला चिंता करावी लागणार नाही