डायबिटीजचे रुग्णही पिऊ शकतात या हेल्दी स्मूदी!

बेरीज, स्ट्रॉबेरीमध्ये जास्तीची साखर घालण्याची गरज नसते. हे दुधासोबत ब्लेंड करून तुम्ही स्मूदीचा आनंद घेऊ शकता. 

पालक, पत्ताकोबी, ब्रोकोली अशा भाज्यांपासून तयार केलेली व्हेजिटेबल स्मूदी मधुमेहींसाठी फायदेशीर असते. 

काकडीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी सारखे पोषक तत्व असल्याने काकडीची स्मूदी लाभदायक असते. 

अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन रिच अननस आणि केळीपासून बनलेली स्मूदी मधुमेहींसाठी फायदेशीर मानली जाते. 

अव्होकाडो आणि केळीच्या स्मूदीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन इ असतात, जे डायबिटीजसाठी फायदेशीर मानले जातात. 

कॅमोमाइल टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मधुमेहींसाठी फायद्याचे असतात, मात्र ही 1-2 वेळच घ्यावी. 

ताज्या पाण्यात काकडी, बेरीज अशी फळं कापून टाका आणि 3-4 तासांनंतर ते पाणी प्या. 

या 7 ड्रिंक्समध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे यात वरून एक्स्ट्रा साखर घालण्याची गरज पडत नाही. 

डायबिटीज रुग्णांनी आर्टिफिशियल कलर्स आणि स्वीटनर्स वापरणे टाळले पाहिजे.