सुकलेला कढीपत्ता फेकून देता? थांबा असा करा वापर

Heading 3

कढीपत्ता हा रोजच्या स्वयंपाकात याचा हमखास वापर करण्यात केला जातो.

Heading 3

परंतु बाजारातून खरेदी केलेला फ्रेश कढीपत्ता दोन ते तीन दिवसांहून अधिक फ्रेश राहत नाही आणि तो सुकून जातो.

Heading 3

तेव्हा सुकलेला कढीपत्ता फेकून न देता त्याचा असा वापर करा.

Heading 3

कढीपत्ता जास्त काळ टिकण्यासाठी त्याला स्वच्छ धुवून त्याची पाने काढा. तसेच पंख्याखाली वाळवा.

Heading 3

एअर टाइट डब्यात खाली टिश्यू पेपर टाकून त्यावर कढीपत्ता ठेवा. नंतर हा डब्बा फ्रिजमध्ये ठेवा.

Heading 3

काही दिवसांनी कढीपत्ता शुकला की त्याची पावडर बनवा.

Heading 3

कढीपत्त्याच्या पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. या पावडरच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Heading 3

ही पावडर तुम्ही जेवण बनवताना एखाद्या पदार्थामध्ये किंवा मॅरिनेशनसाठी देखील वापरू शकता.

Heading 3

कढीपत्त्याच्या पावडरचे सेवन डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

Heading 3