या 4 सवयी कोरोना संसर्ग ठेवतील दूर

आणखी पाहा...!

तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोनाने चीनमध्ये हाहाकार सुरू केला आहे. 

आणखी पाहा...!

भारतासोबतच ब्राझील, अमेरिका आणि जपान हे देश अलर्ट मोडवर आहेत. 

आणखी पाहा...!

केंद्र सरकारने सर्व पॉझिटिव्ह केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

आणखी पाहा...!

अशा स्थितीत तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर संसर्गाचा धोका राहणार नाही.

आणखी पाहा...!

आरोग्य तज्ज्ञ लोकांना संपूर्ण स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. 

आणखी पाहा...!

घराबाहेर पडताना नेहमी मास्क लावा जेणेकरून तुमचे तोंड, नाक आणि हनुवटी झाकली जातील.

आणखी पाहा...!

ताप, खोकला किंवा सर्दी असलेल्या कोणाच्याही संपर्कात येणे टाळा.

आणखी पाहा...!

ताप किंवा सर्दी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी पाहा...!

कोरोना प्रतिबंधक लस आणि बूस्टर डोस टोचून घ्यावा.

आणखी पाहा...!