नारळ पाण्याचे फेशियल का करावे ?
नारळ पाणी आपल्या शरीरासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो मिळवण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग करता येतो.
नारळ पाण्याचे फेशियल त्वचेवर चमक आणू शकते.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी नारळ पाण्याने मसाज करावी.
चेहरा क्लीन केल्यानंतर नारळ पाण्यात गुलाबजल टाकून स्प्रे करावे.
नारळ पाण्यात कॉफी टाकून स्क्रब तयार करा आणि लावा.
नारळ पाण्यामध्ये कोरफडीचा गर टाकून मसाज करावी.
बेसन, हळद, मध आणि नारळ पाणी मिसळून फेस पॅक बनवा.
फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो येईल.