या उपायाने उन्हाळ्यातही त्वचा दिसेल Smooth-Glowing!

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणं आवश्यक असतं, खोबरेल तेल त्वचा हायड्रेटेड ठेवते.

खोबरेल तेल त्वचेला वातावरणातील विषारी पदार्थ आणि घाणीपासून वाचवते. 

खोबरेल तेलाचा वापर केल्याने त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या कमी होतात.

खोबरेल तेल त्वचेमध्ये उत्तम प्रकारे आणि वेगाने शोषले जाते. 

खोबरेल तेल त्वचेवर सनस्क्रीन प्रमाणे काम करते. 

या तेलामधील टी बॅक्टरीयल गुणधर्म त्वचेवरील पुरळांची समस्या दूर करण्यास मदत करतात. 

मेकअप काढण्यासाठी त्वचेवर केमिकलयुक्त प्रोडक्टस वापरण्याऐवजी खोबरेल तेल वापरावे. 

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही तुम्ही त्वचेवर खोबरेल तेलाचा वापर करू शकता. 

खोबरेल तेल त्वचा मऊ बनवण्यातही मदत करते, याचा वापर क्लिनर म्हणूंनही करता येतो.