कांद्यांच्या वापर करून 5 मिनिटांत करपलेलं भांडं स्वच्छ करा

बऱ्याचदा स्वयंपाक लवकर करण्याचा गडबडीत भांडी करपतात.

पहिल्यांदा कांदा पूर्णपणे सोलून घ्या. 

त्यानंतर करपलेल्या भांड्यांत बेकिंग सोडा टाका आणि ब्रशने घसा. 

कांद्याला मधून कापा आणि त्याला उलटा करून भांडं घासण्यास सुरू करा. 

थोडा वेळ घासल्यानंतर गरम पाण्यात त्या भांड्याला 15 मिनिटे ठेवा. 

नंतर पाण्याने ते भांडं स्वस्छ धुआ आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. 

अर्ध्या कपात विनेगर आणि अर्धा कांदा पाण्यात घाला. मिक्स केल्यानंतर ते पाणी भांड्यात टाका. 

10 मिनिट ते पाणी भांड्यात ठेवा आणि नंतर ते पाणी गॅसवर 2 मिनिट ठेवा. 

त्यानंतर ब्रशने घाला. शेवटी पाण्याने धुतल्यानंतर तुमचं भांडं स्वच्छ झालेलं असेल.