जावे त्यांच्या देशा! तुम्हीही करू शकता फॉरेन ट्रिप, स्वस्तात फिरता येतील ही ठिकाणं

आशियामधील काही देशांची ट्रिप करणं खूप कमी खर्चिक आहे.

25 से 30 हजार रुपयांमध्ये तुम्ही कंबोडियातील जगप्रसिद्ध मंदिरं पाहू शकता.

फुलं आणि जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या मलेशियात 20 ते 25 हजार रुपयांत जाता येतं.

10 ते 15 हजार रुपयांत Nepalच्या निसर्ग सौंदर्याचा आणि संस्कृतीचा आनंद घेऊ शकतात.

श्रीलंकेतील सुंदर बिचेस पाहण्यासाठी 10 ते 18 हजार रुपयेच खर्च करावे लागतील.

व्हिएतनामच्या  गुहा, स्ट्रीट फूडचा आनंद घ्यायचा असेल तर  30 हजार रुपये खर्च होतील.

अवघे 17 ते 22 हजार रुपये खर्च करून Lion City सिंगापूरची ट्रिप करता येते.

24 हजार रुपयांमध्ये फ्लाईटने बीच कँपिंगसाठी Philippines ला जाता येतं.

थायलंड हे अनेकांच्या सर्वात फेवरिट डेस्टिनेशन्सपैकी एक आहे, याठिकाणीही तुम्ही कमी खर्चात भेट देऊ शकता

दुबईतील बुर्ज खलिफा टॉवर पहायचा असेल तर फक्त 14 ते 18 हजार रुपये खर्च करावे लागतील.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?