...तर चपातीमुळे होऊ शकतो कॅन्सर
चपातीबाबत संशोधनातून धक्कादायक बाब समोर.
चपाती चुकीच्या पद्धतीनं बनवल्यास कॅन्सरचा धोका.
काही लोक चपाती तव्यावर शेकतात तर काही गॅसवर.
कुकटॉप, एलपीजी गॅसमधून अनेक खतरनाक वायू उत्सर्जित होतात.
या वायूंमुळे श्वसन विकारासह कॅन्सर, हृदयाशी संबंधित आजारही होतात.
तज्ज्ञांच्या मते, गॅसच्या विस्तवावर चपाती शेकवल्यास अॅक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं.
थेट गॅसवर चपाती शेकवल्याने
त्यात कार्सिनोजेन्स तयार होतात.
न्युट्रिशन अँड कॅन्सर, एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित.
संशोधनाचे निष्कर्ष खरे, हे ठोसपणे सांगता येत नाही. पण चिंताजनक नक्कीच आहेत.