बॉलिवूडपासून टीव्ही सेलेब्जपर्यंत... सर्वांनाच Ripped Jeans ची भुरळ

फॅशन क्वीन मलायका अरोरा अनेकदा Ripped Jeans ला पसंती देते.

'गहराईयां' फेम दीपिका पदुकोणलाही Ripped Jeans मध्ये स्पॉट केलं गेलं.

सारा अली खानसुद्धा बऱ्याचदा रिप्ड जीन्स Look कॅरी करताना दिसते.

अनुष्का शर्माही Ripped Jeans चा फॅशन फीव्हर फॉलो करत असल्याचं दिसून आलं आहे.

अनन्या पांडे Airport किंवा Casual Outing साठी रिप्ड जीन्स Prefer करते. 

टीव्ही अभिनेत्री निया शर्माने Ripped Jeans घालून बोल्ड फोटोशूटही केलं होतं.

श्रद्धा कपूरचं Ripped Jeans मधलं ब्लॅक अँड व्हाइट शूटही एकदम हटके आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या मुलीसोबत Ripped Jeans मध्ये हे रील केलं होतं. 

सेलेब्जप्रमाणे शर्ट, स्पॅगेटी किंवा क्रॉप टॉपसोबत तुम्हीही Ripped Jeans घालू शकता.

Ripped Jeans नेहमी पेस्टल शेड्स टॉपसोबत ट्रेंडी दिसते.

रिप्ड जीन्स Loose fitted असल्यास Cool दिसते.

रिप्ड जीन्सवर शक्यतो sneakers घालणं टाळावं.

रिप्ड जीन्स आणि Sweat shirt ची पेअर नेहमीच कूल दिसते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?